१४ मे ते २२ मे २०२३ (अंदाजे)
मुंबई / मनमाड - भुसावळ मार्गे पठाणकोटसाठी रवाना
प्रवासात
पठाणकोट आगमन. तेथून बसने प्रवास व मत ज्वालाजी येथे हॉटेलवर फ्रेश होऊन दर्शन करून माता चिंतपूर्णि चे दर्शन करणे व मुक्काम ज्वालाजी .
सकाळी माता कांगडाजी चे दर्शन करून माता चामुंडा देवी दर्शन करून मुक्काम कांगडा
सकाळी फ्रेश अप होऊन कटरा साठी रवाना व कटरा मुक्काम
सकाळी देवीचे पाठ करणे व दुपारी वैष्णोदेवी दर्शन करून मुक्काम
सकाळी जम्मू येथे जाणे व रेल्वेने मुंबईसाठी प्रयाण
प्रवासात
मुंबई येथे आगमन
टीप : जम्मू ते कटरा आणि कटरा ते चार देवी व जम्मू स्टेशन पर्यंत बसचा प्रवास असेल.