लवकरच जाहीर होईल
मुंबई - कल्याण - भुसावळ मार्गे माणिकपूर येथे प्रयाण
सकाळी माणिकपूर येथे आगमन, तेथून चित्रकूट येथे जाऊन फ्रेश अप होऊन चित्रकूट साईट सीन करणे व मुक्काम चित्रकूट
चित्रकूत पर्वत प्रदक्षिणा करून साईट सीन करून दुपारनंतर वाराणसी येथे आगमन, मुक्काम वाराणसी
वाराणसी साईट सीन (१२ ज्योतिर्लिंग पैकी १ ज्योतिर्लिंग) करून मुक्काम वाराणसी
वाराणसी येथून अलाहाबाद त्रिवेणी संगमावर जाणे, पूजा आटोपून अयोध्या येथे रवाना, मुक्काम अयोध्या.
अयोध्या येथे साईट सीन करून मुंबई येथे रवाना
मुंबई येथे आगमन