2 मे ते १4 मे
सकाळी १२:१५ वाजता LTT येथून रवाना ( सकाळी ७:०० वा. भुसावळ येथून रवाना, पुरी साठी रवाना)
सकाळी ७:३० वा. पुरी येथे आगमन, फ्रेश अप होऊन ज. पुरी धामचे दर्शन व मुक्काम.
सकाळी भुवनेश्वर येथे कोणार्क मंदिर बघणे. महादेव मंदिर बघून रात्री ज. पुरी येथून रेल्वेने कलकत्ता येथे रवाना.
सकाळी कलकत्ता आगमन , फ्रेश अप होऊन कलकत्ता सा. सीन व मुक्काम
सकाळी ५:०० वा. गंगासागर साठी रवाना व रात्री कलकत्ता मुक्काम
दुपारी २:३० वा. कलकत्ता येथून गोरखपुर साठी रवाना
सकाळी ८ :०० वा. गोरखपुर आगमन व फ्रेश अप हपून सुनौली बॉर्डर मार्गे पोखरा येथे रवाना (by Bus) व मुक्काम
पोखरा सा. सीन व पोखरा मुक्काम
मपोखरा येथून मनोकामना देवी (रोपवेने) सा. सीन करून काठमांडू येथे मुक्काम.
सकाळी पशुपतिनाथ (ज्योतिर्लिंग दर्शन) येथे अभिषेक व दर्शन करून काठमांडू मधील सा. सीन व काठमांडू मुक्काम .
सकाळी काठमांडू येथून रवाना व गोरखपुर आगमन व मुक्काम.
सकाळी गोरखपुर ते मुंबई प्रवास.
सकाळी भुसावळ येथे व दुपारी कल्याण येथे सुखरूप परत.