लवकरच जाहीर होईल.
रात्री मुंबई येथून २३:५० मि. बडोदासाठी रवाना
सकाळी ५:३० वा. बडोदा आगमन. फ्रेश अप होऊन Satue of Unity बघणे व रात्री मुक्काम बडोदा.
बडोदा येथून निघून सर्व साईट सीन करून रात्री ८:०० वा. जूनागड येथे प्रयाण
सकाळी ५:२० मि. जुनागड येथे आगमन , फ्रेश अप होऊन गिरनार श्री दत्त दर्शनासाठी जाणे . रोपवे ५००० पायऱ्यांपर्यंत आहे. पुढे ५००० पायऱ्या पायी जाणे अथवा डोली स्वखर्चाने करून दर्शन घेणे
सकाळी जुनागाड येथून १२:०० वा. मुंबईसाठी रवाना
सकाळी ५ :३० वा. मुंबई येथे आगमन.