४ मे ते ११ मे २०२३ (अंदाजे)
मुंबई येथून नाशिक, जळगाव, भुसावळ येथून वेगवेगळ्या ट्रेनने जम्मूसाठी रवाना
जम्मू येथे आगमन व कटरा येथे मुक्काम
कटरा येथे देवीचे पाठ करून मुक्काम
वैष्णोदेवी दर्शन करून कटरा मुक्काम
कटरा येथून सकाळी निघून मत चिंतपूर्णिचे दर्शन (२५० कि. मी.) . त्यानंतर माता ज्वालाजी येथे जाऊन मुक्काम करणे
माता ज्वालाजी दर्शन करून माता कागडाजी चे दर्शन करणे . तेथून माता चामुंडा येथे दर्शन घेणे . सर्व दर्शन झाले की जम्मू स्टेशनवर सोडणार व मुंबईसाठी रवाना .
प्रवासात
मुंबई येथे आगमन
टीप : जम्मू ते कटरा आणि कटरा ते चार देवी व जम्मू स्टेशन पर्यंत बसचा प्रवास असेल.