४ मे ते १८ मे
भुसावळ येथून स. ७:०० वाजता पुरी साठी रवाना
पुरी आगमन व जगन्नाथ पुरी दर्शन व मुक्काम
भुवनेश्वर कोणार्क मंदिर, साक्षी गोपाळ करून कलकत्ता रवाना व मुक्काम
कलकत्ता सा. सीन व मुक्काम
गंगासागर सा. सीन व रात्री ११:०० वाजता माणिकपूर साठी रवाना (रेल्वे)
दुपारी माणिकपूर (१२:०० वाजता) आगमन, सा. सीन व मुक्काम
चित्रकूट येथून दु. अलाहाबाद संगम बघणे व रात्री वाराणसी मुक्काम
वाराणसी सा. सीन करून रात्री बसने गोरखपुर येथे रवाना
गोरखपुर आगमन, फ्रेश होणे व पोखरा साठी रवाना व मुक्काम
पोखरा सा. सीन व मुक्काम
मनोकामना देवी बघून काठमांडू येथे मुक्काम
पशुपतिनाथ (ज्योतिर्लिंग) बघून व खरेदी करून काठमांडू मुक्काम
काठमांडू ते गोरखपुर प्रवास व मुक्काम
सकाळी मुंबई साठी प्रयाण
मुंबई येथे आगमन