श्री वैष्णोदेवी - चारदेवी यात्रा - ८ दिवस

८ दिवस / ७ रात्री
  • रोजचा चहा , नाश्ता, दुपारचे जेवण , रात्रीचे जेवण
  • डबल बेडची रूम
--

४ मे ते ११ मे २०२३ (अंदाजे)

Itinerary

  • दिवस १

    मुंबई येथून नाशिक, जळगाव, भुसावळ येथून वेगवेगळ्या ट्रेनने जम्मूसाठी रवाना

  • दिवस २

    जम्मू येथे आगमन व कटरा येथे मुक्काम

  • दिवस ३

    कटरा येथे देवीचे पाठ करून मुक्काम

  • दिवस ४

    वैष्णोदेवी दर्शन करून कटरा मुक्काम

  • दिवस ५

    कटरा येथून सकाळी निघून मत चिंतपूर्णिचे दर्शन (२५० कि. मी.) . त्यानंतर माता ज्वालाजी येथे जाऊन मुक्काम करणे

  • दिवस ६

    माता ज्वालाजी दर्शन करून माता कागडाजी चे दर्शन करणे . तेथून माता चामुंडा येथे दर्शन घेणे . सर्व दर्शन झाले की जम्मू स्टेशनवर सोडणार व मुंबईसाठी रवाना .

  • दिवस ७

    प्रवासात

  • दिवस ८

    मुंबई येथे आगमन

टीप : जम्मू ते कटरा आणि कटरा ते चार देवी व जम्मू स्टेशन पर्यंत बसचा प्रवास असेल.