श्री क्षेत्र वृंदावन

9 दिवस / ८ रात्री
- -
- -

५ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२३

श्री क्षेत्र वृंदावन - (भागवत सप्ताह - अधिकमासानिमित्त)

Itinerary

  • दिवस १

    कल्याण - नाशिक - भुसावळ येथून मथुरा / आग्रा येथे प्रयाण

  • दिवस २

    मथुरा / आग्रा आगमन व तेथून बसने वृंदावन येथे आगमन. फ्रेश होणे. दुपारी भागवत सप्ताह सुरुवात ४ ते ७

  • दिवस ३

    सकाळी ९ ते १२ भागवत कथा. ४ ते ७ कथा .

  • दिवस ४

    सकाळी ९ ते १२ भागवत कथा. दुपारी सा. सीन.

  • दिवस ५

    सकाळी ९ ते १२ भागवत कथा. दुपारी सा. सीन.

  • दिवस ६

    सकाळी ९ ते १२ भागवत कथा. दुपारी सा. सीन.

  • दिवस ७

    सकाळी ९ ते १२ भागवत कथा. ४ ते ७ कथा .

  • दिवस ८

    सकाळी ९ ते १२ भागवत कथा समाप्ती व दुपारी मुंबई येथे प्रयाण

  • दिवस ९

    मुंबई येथे आगमन