गिरनार - Statue of Unity - द्वारका - सोरटी सोमनाथ

९ दिवस / ८ रात्री
- -
- -

2 मे ते १0 मे 2023

गिरनार श्री दत्त दर्शन, Statue of Unity, द्वारका, बेट द्वारका सोरटी सोमनाथ

Itinerary

  • दिवस १

    रात्री मुंबई येथून २३:५० मि. बडोदासाठी रवाना

  • दिवस २

    सकाळी ०५:३० वा. बडोदा आगमन. फ्रेश अप होऊन Statue of Unity बघणे व रात्री मुक्काम बडोदा.

  • दिवस ३

    बडोदा येथून निघून सर्व साईट सीन करून रात्री ८:०० वाजता जुनागड येथे प्रयाण

  • दिवस ४

    गिरनार श्री दत्त दर्शन करणे. रोपवे ५००० पायऱ्यांपर्यंत आहे. पुढे ५००० पायऱ्या पायी जाणे व जुनागड येथे मुक्काम.

  • दिवस ५

    जुनागड येथून सकाळी जंगल सफारी करून रात्री सोमनाथ येथे मुक्काम .

  • दिवस ६

    सोमनाथ दर्शन करून भालकातीर्थ, जुने द्वारका बघून द्वारका येथे मुक्काम

  • दिवस ७

    द्वारका दर्शन व अभिषेक करून दुपारी बेट द्वारकेस रवाना व मुक्काम द्वारका.

  • दिवस ८

    द्वारका येथून सकाळी ११:०० वाजता मुंबईस रवाना .

  • दिवस ९

    सकाळी ५:३० वाजता मुंबई येथे सुखरूप परत.