केरळ - कन्याकुमारी - रामेश्वर - मदुराई

१३ दिवस / १२ रात्री
  • ए. सी. रेल्वे, ए. सी. बस, ए. सी. हॉटेल
  • रोप वे चा खर्च

२२ नोव्हेंबेर ते ४ डिसेंबर
१० डिसेंबर ते २२ डिसेंबर

Itinerary

  • दिवस १

    भुसावळ येथून रात्री १०:०० वाजता व कल्याण येथून सकाळी कोचीन साठी प्रयाण

  • दिवस २

    प्रवासात

  • दिवस ३

    कोचीन येथे आगमन, साईट सीन व मुक्काम

  • दिवस ४

    कोचीन ते मूनणार प्रवास व मुक्काम

  • दिवस ५

    मुन्नार साईट सीन व मुक्काम

  • दिवस ६

    मूनणार ते टेकडे प्रवास, साईट सीन व मुक्काम

  • दिवस ७

    टेकडी ते अलेप्पी प्रवास, साईट सीन व मुक्काम

  • दिवस ८

    अलेप्पी ते त्रिवेंद्रम प्रवास व मुक्काम

  • दिवस ९

    त्रिवेंद्रम साईट सीन व मुक्काम.

  • दिवस १०

    त्रिवेंद्रम ते कन्याकुमारी प्रवास व मुक्काम.

  • दिवस ११

    कन्याकुमारी ते रामेश्वर प्रवास व मुक्काम.

  • दिवस १२

    रामेश्वर ते मदुराई प्रवास व साईट सीन करून मुक्काम

  • दिवस १३

    कल्याण येथे सुखरूप परत.